Home » माझा बीड जिल्हा » भाकर सम्राट “जिओ जिंदगी” खडकीत.

भाकर सम्राट “जिओ जिंदगी” खडकीत.

भाकर सम्राट “जिओ जिंदगी” खडकीत.

-/ डोंगरचा राजा / आँनलाईन.

कोरोणा महामारी संपूर्ण देश लाँकडाऊन आहे. लाँकडाऊन मूळे बीड शहरातील मजूर, गरीब, भूकेलेल्यांच्या मूखात भाकरी पोहोचवण्यासाठी जिओ जिंदगीची संपूर्ण टीम मेहणत घेत आहे. जिओ जिंदगी च्या भाकरी मोहीमेला साद घालत खडकी (दे) गावातील गावकरी सरवले आणि अतिशय कमी वेळात भाकरी जमा केल्या.
कोरोणा महामारी मूळे संपूर्ण देश लाँकडाऊन आहे. बीड शहराची भूख भागविण्यासाठी गाव, वाड्या, वस्त्या सरवल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून वडवणी तालुक्यातील खडकी (दे) येथील गावकऱ्यांनी जिओ-जिंदगी च्या अवाहणाला प्रतिसाद देत गावातील ह.भ.प. उद्धव महाराज चोले व सरपंच सुधाकर करांडे , श्रीकांत करांडे पाटिल पांडुरंग महाराज चोले व गावकरीनी मेहनत घेतली जिओ चे जालिंदर काकडे व. लोकपत्र कार अशोक तावरे, चांगदेव घुगे सर तसेच त्यांचे सर्व सहकारी

Leave a Reply

Your email address will not be published.