चौथा वर्धापण दिन साजरा..
-/ डोंगरचा राजा / आँनलाईन.
– शिवतेज युवा जनकल्याण सेवा प्रतिष्ठाण चा चौथा वर्धापण दिन साजरा.
लोहा – लोहा तालुक्यातील बोरगाव येथे प्रतिष्ठाण च्या चौथ्या वर्धापण दिन जगावर निर्माण झालेल्या कोरोणा संकटामुळे अगदी सामाजिक बांधिलकी जपत अगदी वेगळ्या पधःदतीने.साजरा केला.यात छत्रपती शिवाजीजीनगर मधील नागरिकांना आरोग्याच्या द्रष्ठीने आवश्यक असलेली डेटाँल साबण,व मास्क देण्यात आले कारण कोरोणा पासुन बचाव व्हावा या उद्देशाने प्रतिष्ठाणच्या वतिने वाटप करण्यात आले.
तसेच बोरगाव अ मधील अगदी अत्यंत गरीब ज्याच पोट भिक मागल्याशिवाय भरत नाही अशा एका व्यक्तीला प्रतिष्ठाण च्या वतिने 1.महिना पुरेल अस गहु ,तांतुळ,गोडतेल.साबण ,खोबरतेल,निरमा ,साखर पत्ती अस मिळुन एक किट दिली आणि आर्थिक मदत म्हणुन 150 रु देण्यात आले यावेळी या उपक्रमात प्रतिष्ठाणचे
संस्थापक अध्यक्ष सुरज गोविंदराव तेलंगे,आरविंद बारसोळे,माधव तेलंगे ,सौ सिमा तेलंगे,सिध्देश्वर एडके,किशन पाटील, रोहित आंबेगावे,कामाजी काळे,गणेश कांबळे,गजानन देवापुरे, किशन तेलंगे,मन्मथ स्वामी ,सोमनाथ पैलपार आदिच्या सहकार्याने चौथा वर्धापण दिन साजरा करण्यात आला,