Home » महाराष्ट्र माझा » पैलपार यांची सोशल मिडिया प्रमुख पदी निवड

पैलपार यांची सोशल मिडिया प्रमुख पदी निवड

पैलपार यांची सोशल मिडिया प्रमुख पदी निवड

-/ डोंगरचा राजा / आँनलाईन.

– शिवतेज युवा जनकल्याण सेवा प्रतिष्ठाणच्या सोशल मिडिया प्रमुख पदी निवड

लोहा – शिवतेज युवा जनकल्याण सेवा प्रतिष्ठाण महाराष्ट्राच्या सोशल मिडीया प्रमुख पदि सोमनाथ आनंदा पैलपार यांची आज सर्वानुमते निवड करण्यात आली निवड करण्यामागे कारण कि समाजातील गोरगरीब जनतेपर्यंत प्रतिष्ठाण च कार्य पोहचुन त्याच्या आडिआडचणी सोडवण्यासाठी या कारणास्तव प्रतिष्ठाण ने आज नियुक्ती केली यावेळी संस्थापक अध्यक्ष सुरज गोविंदराव तेलंगे ,उपाध्यक्ष आरविंद जळबा बारसोळे,सचिव माधव गोपाळराव तेलंगे , सहसचिव ,सिमा गोविंदराव तेलंगे,कोषाध्यक्ष सिध्देश्वर मारोतराव एडके सदस्य कामाजी मारोती काळे,गणेश उत्तमराव कांबळे आदि ची उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published.