Home » ब्रेकिंग न्यूज » किसन पाटिल नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

किसन पाटिल नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

किसन पाटिल नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

-/ डोंगरचा राजा / आँनलाईन.

शिवतेज युवा जनकल्याण सेवा प्रतिष्ठाणच्या नांदेड जिल्हा उपाध्यक्ष पदि निवड.

लोहा – शिवतेज युवा जनकल्याण सेवा प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य नांदेड जिल्हा उपाध्यक्ष पदि किसन पांडुरंग पाटिल यांची आज सर्वानुमते निवड करण्यात आली निवड करण्यामागे कारण कि समाजातील गोरगरीब जनतेपर्यंत प्रतिष्ठाण च कार्य पोहचवणे व त्याच्या आडिआडचणी सोडवण्यासाठी सामान्य माणसांना न्याय देण्यासाठी प्रतिष्ठाण ने आज नियुक्ती या पदावर निवड केली केली यावेळी संस्थापक अध्यक्ष सुरज गोविंदराव तेलंगे ,उपाध्यक्ष आरविंद दत्ता बारसोळे,सचिव माधव गोपाळराव तेलंगे , सहसचिव ,सिमा गोविंदराव तेलंगे,कोषाध्यक्ष सिध्देश्वर मारोतराव एडके सदस्य कामाजी मारोती काळे,गणेश उत्तमराव कांबळे आदि ची उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published.