संत शिरोमणी गोरोबा काका पुण्यतीथी साजरी.
-/ डोंगरचा राजा / आँनलाईन.
लोहा – लोहा तालुक्यातील बोरगाव अ येथे संत शिरोमणी गोरोबा काका यांची ७०३ वी पुण्यतीथी घरामध्ये साजरी केली कारण जगावर निर्माण झालेल्या कोरोणा संकटामुळे पुण्यतिथी अगदी साध्यापध्दतीने घरीच करण्यखत आली यावेळी संत गोरोबा काका यांच्या चरणी देशावर निर्माण झालेल संकट आणि या संकटातून मुक्त करावे.अशी प्रार्थना शिवतेज युवा जनकल्याण सेवा प्रतिष्ठाण चे अध्यक्ष सुरज गोविंदराव तेलंगे यांनी केली आणि *घरातच रहा सुरक्षित रहा हा* संदेश या निमित्ताने दिला अशा प्रकारे पुण्यतिथी साजरी करण्यात आली