महेश शिंदेंनी स्व:खर्चाने राबविला उपक्रम.
– टँकरने गावाला पाणी पुरवठा.
-/डोंगरचा राजा आँनलाईन
परभणी (के) गावाला स्व. खर्चाने टँकरने करतात पाणी पुरवठा……
आज तब्बल दिड महीना झालं आपल्या गावाला गंभीर पाणी टंचाई निर्माण झाली होती. ही बाब लक्षात येताच त्यांनी गावकर्यांना दुरवरुन पाणी डोक्यावर आणव लागायच ही बाब समोर दिसताच महेश शिंदे यांनी स्व.खर्चाने पिण्याच्या पाण्याचे टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला. गावातील जनता मायबाप सुखी झाली. प्रस्थापित पदाधिकारी लक्ष देत नाहीत. ऐवढी पाण्याची नळ योजना असताना कसलेही नियोजन करत नाहीत. जनतेचे हाल होऊ नये म्हणून स्व. खर्चाने भेटी लागी जीवा प्रतिष्ठान च्या माध्यमातून गावाला पाणी पुरवठा स्व खर्चाने सुरू केला असल्याचे महेश शिंदेंनी सांगितले.