रक्तदान शिबीरात सहभागी व्हा- श्रीमंत मुंडे
-/डोंगरचा राजा / आँनलाईन
रक्तदान करूया
|| चला कोरोनाला हरूया ||
वडवणी तालुक्यातील व वडवणी शहरातील सर्व जनतेस आवाहन करण्यात येते की कोरोना मुळे उदभवलेली परिस्थिती तसेच ब्लड बँक मधील कमी होणारा रक्ताचा साठा व त्याची गरज लक्षात घेईन सामाजिक जबाबदारी म्हणून व मा. आरोग्य मंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आवाहना नुसार दिनांक 3 एप्रिल रोजी शुक्रवार सकाळी 10 वाजता.
स्थळ: प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC सरकारी हॉस्पिटल) वडवणी
येथे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.तरी शक्य तेवढया रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रहिताच्या कामात सहभाग नोंदवावा.त्याकरिता नोंदनी 2 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजे पर्यंत नाव नोंदणी करावी
महत्वाच्या सूचना
1) संचार बंदी काळात ही रक्तदान करता यावे या करिता नाव नोंदणी आवश्यक आहे
2)गर्दी टाळण्यासाठी दर 15 मिनिटांस केवळ 5 व्यक्ती बोलावण्याचा दृष्टीने नाव नोंदणी आवश्यक आहे
3)गर्दी टाळण्यासाठी कसलीही औपचारिकता व उदघाटन न करता सरळ रक्तदान करण्या त येईल
पूर्व नाव नोंदणी आवश्यक: आपल्याला येतानी पोलिसाचे सहकार्य मिळावे या करीता आपले नाव पत्ता व मोबाईल नं खाली दिलेल्या व्यक्तींना पाठवावा
डॉ सतिश मुंडे 9696347777
श्री संतोष मुंडे 9405465555
डॉ अभिजीत मुंडे 7278775777
श्री धनराज मुंडे 9107003333
श्री तोंडे सर 9881047708
आयोजक
श्री .श्रीमंत मुंडे
शहराध्यक्ष भा.ज.पा
सचिव
भगवान बाबा सेवाभावी संस्था, वडवणी