आधार मल्टिस्टेटचा सामाजिक उपक्रम.
-/डोंगरचा राजा / आँनलाईन.
– भटक्या विमुक्त लोकांना राशनचे वाटप।
आधार देणारी हक्काची माणसं सदैव आपल्या सोबत या ब्रीद वाक्य ला घेऊन 2012 पासून कार्यरत असलेली माजलगाव शहरातील नव्हे तर महाराष्ट्रात नावारूपाला आलेली आधार मल्टीस्टेट को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड माजलगाव व आधार सामाजिक प्रतिष्ठान माजलगाव च्या वतीने पालतील भटक्या लोकांना जीवन आवश्यक राशन चे वाटप माजलगावच्या दबंग तहसीलदार माननीय गोरे मॅडम व माजलगावचे कर्तव्यदक्ष तलाठीश्री मुळाटे साहेब यांनी आज सकाळी 11 वा मला फोन केला आणि त्यांनी कल्पना दिली की माजलगाव शहरातील केसापुरी कॅम्प या ठिकाणी काही लोक पालमांडून बसलेले आहेत आणि त्यांचं फिरणं बंद झाल्यामुळे त्यांना अन्नपाणी मिळत नाहीये आपल्या संस्थेच्या मार्फत काही करता येईल का ?त्यांनी फोन केल्याबरोबर मी लागलीच होकार दिला आणि दोन तासांमध्ये आमच्या सर्व ती प्रत्येकाला पिठाचा आता तांदूळ डाळ मिरची गोडतेल असं आवश्यक असणारे राशन लहान मुलांसाठी बिस्किट पुढे घेऊन आम्ही सज्ज झालो आणि माननीय गोरे मॅडम तहसीलदार माजलगाव तसेच माननीय मुलाचे साहेब संस्थेचे अध्यक्ष एडवोकेट सुनील उपाध्यक्ष विजय राऊत धम्मचारी अमोल रत्न आणि आमच्या विभागाचे प्रमुख भीमराव जाधव यांच्या हस्ते वाटप करण्यात आले मनस्वी खूप व आनंदही झाला आणि खूप दुःख ही झाले या जगामध्ये असे कितीतरी लोक आहेत ज्यांना आठवडाभर पेक्षा जास्त अन्न साठवून ठेवता येत नाही आणि आपली उपजीविका उपजीविका भागवता येत नाही आणि अनेक लोकांकडे खूप मोठा पैसा आहे आणि ते लोकांनी स्वतःला बंद करून घेतलेल्या मला या गोष्टीचा खूप आश्चर्य वाटत आहे की काय करणार आहात आणि कुठे घेऊन जाणार आहात याचा थोडा स्वतःच्या मनाला विचार करा आज वेळ आलेली आहे आज जगातल्या प्रत्येक व्यक्तीवर वेळ आलेली आहे आणि या वेळेला जर तुम्ही धावून आला नाही तर मग तुमच्या या साधनसंपत्तीला काही अर्थ राहणार नाही आणि म्हणून माणूस हा समाजशील प्राणी आहे माणूस समाजाशिवाय राहू शकत नाही आणि मग समाजातील माणसंच नसतील तर आपल्या जगण्याला अर्थ काय आहे
————
आधार ने निराधारांना आधार दिला
– अँड. अजित देशमुख
आधार मल्टीस्टेट माजलगाव निराधारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले गरीबाची पालावर घाणेरी जनतेला धोरणामुळे हाल सहन करावे लागत होते ही बाब लक्षात आल्यानंतर आधार मल्टीस्टेट चे चेअरमन एडवोकेट सुनील सुंदरमल यांनी योग्य भूमिका घेत आवश्यक असलेले धान्य व अन्य सर्व साहित्य करून गरिबांची सेवा केली आहे आधार मल्टीस्टेट चा हा उपक्रम निराधारांना आधार असल्याचे मत जनआंदोलनाचे विश्वस्त ऍड अजित देशमुख यांनी व्यक्त केले आहे.