Home » ब्रेकिंग न्यूज » आपात्कालीन परवानगी कक्ष – हर्ष पोद्दार.

आपात्कालीन परवानगी कक्ष – हर्ष पोद्दार.

आपात्कालीन परवानगी कक्ष – हर्ष पोद्दार.

डोंगरचा राजा / आँनलाईन

– बीड जिल्हा पोलीस आपात्कालीन परवानगी कक्ष

बीड जिल्ह्यातील कोणताही नागरिक ज्याला -वैद्यकीय किंवा वैयक्तिक आपत्कालीन परिस्थितीमुळे कर्फ्यू दरम्यान बाहेर येणे आवश्यक आहे
-आपत्कालीन कारणांमुळे जिल्ह्याच्या हद्दीत जाण्याची परवानगी हवी असेल
– बीड जिल्ह्यातील रहीवासी ज्याला बाहेरुन बीड जिल्ह्यात प्रवेश करायचा असेल
तर खालील क्रमांकावर कधीही संपर्क साधू शकताः

एपीआय खटकळ- +919921070690

जर कारण अपरीहार्य असेल तर आपल्याला स्वाक्षरीकृत आणि शिक्का मारलेला परवानगी फॉर्म व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविला जाईल.आपणास थांबवलेल्या कोणत्याही पोलिस अधिकाऱ्यास ते दाखवू शकता. जर आपणास याऊपरही थांबवले तर आपण पुन्हा वरील नंबरवर कॉल करू शकता.

हर्ष अ ​​पोद्दार
एसपी बीड

Leave a Reply

Your email address will not be published.