Home » माझी वडवणी » अडचणी आल्यास दक्षता समितीकडे संपर्क साधावा – लगड

अडचणी आल्यास दक्षता समितीकडे संपर्क साधावा – लगड

अडचणी आल्यास दक्षता समितीकडे संपर्क साधावा – लगड

– येत्या १० दिवसात आरोग्य व सामाजिक विषयी अडचणी आल्यास दक्षता समितीकडे संपर्क साधावा.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासन व पोलीस यंञणा सर्वतोपरी प्रयत्न करत असुन, या राष्ट्रीय संकटात आपलेही कांही कर्तव्य आहे. याची जाणीव ठेवत तेलगाव ग्राम पंचायत व ग्रामस्थांनी योग्य ते पाऊल उचलले आहे. याचाच एक भाग म्हणुन तेलगाव येथे सर्व पक्षीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, शासकीय कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, पोलीस आदिंचा समावेश असलेली दक्षता समिती स्थापन केली आहे. या दक्षता समितीच्या वतीने नागरिकांना येणाऱ्या अडचणी, समस्या याबाबत मार्गदर्शन करून योग्य ती दिशा दिली जाईल. तसेच नागरिकांनी अशा राष्ट्रीय अपत्तीप्रसंगी घाबरून न जाता मोठ्या धैर्याने कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहावे. याबाबत कांही अडचणी आल्यास दक्षता समितीत सहभागी सदस्यांना मोबाईलवर संपर्क साधावा.
*दक्षता समिती*
१} दिपक लगड, सरपंच (अध्यक्ष)मो.9420581500
२} विजयकुमार लगड, मो.9763239393
३} विठ्ठल दादा लगड मो.9637775959
४}अशोकराव लगड मो.9822067222
५}सर्जेराव लगड मो.9421275212
६}चंद्रकांत लगड मो 9623608555
७}गोरख धुमाळ.मो.9823161744
८}सुलेख कलंञी मो.9923741512
९}विष्णुपंत लगड मो.8308870068
१०}बालाप्रसाद जाजु मो.9421338297
११}डाॅ.सचिन शेकडे तालुका वैद्यकीय अधिकारी धारूर मो.8788447396
१२}डाॅ. मारोती लगड वैद्यकीय अधिकारी मो.9011357771
१३}डाॅ. गायकवाड (108अॅबुलंन्स)मो.7774085106
१४}सपोनि अनिल गव्हाणकर पोलीस स्टेशन दिंद्रुड मो.9823616145
१५}सपकाळ तलाठी मो.9423473069
१६}शेख ग्रामसेवक (सचिव)9146468463.
यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published.