Home » माझा बीड जिल्हा » परशुराम संस्कार सेवा संघाचे निवेदन

परशुराम संस्कार सेवा संघाचे निवेदन

परशुराम संस्कार सेवा संघाचे निवेदन

– परशुराम संस्कार सेवा संघ महाराष्ट्र जिल्हा नाशिक व लातूर तर्फे जिल्हा अधिकारी यांना निवेदन

डोंगरचा राजा / आँनलाईन

बीड प्रतिनिधी
उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी नागपुर येथील एका सभेत ब्राह्मण समाजाचा जो अपमान केला आहे व ब्राह्मण समाज हा भारतीय नसुन तो परकीय आहे व आम्ही यांचे का आयकावे आसे विधान त्यांनी कसलाही पुरावा नसतांना केले आहे, त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी आशी मागणी परशुराम संस्कार सेवा संघ जिल्हा नाशिक यांनी नाशिक उपयुक्त श्री पाटील साहेब व जिल्हा अध्यक्ष गिता चंद्रस व पदाधिकारी तसेच लातूर येथील जिल्हा अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी जिल्हा अध्यक्ष योगेश चांदुरीकर व कमंठाणकर व पदाधिकारी उपस्थित होते*

Leave a Reply

Your email address will not be published.