Home » ब्रेकिंग न्यूज » तात्काळ अनुदान वाटप करा – अनिल काळे

तात्काळ अनुदान वाटप करा – अनिल काळे

तात्काळ अनुदान वाटप करा – अनिल काळे

डोंगरचा राजा / आँनलाईन

– सिरसदेवी ङि सी सी बॅंक ने गोळेगावच्या शेतकर्यांचे अनुदान रखङले

तात्काळ रखङलेले अनुदान वाटप करण्याची मागणी – अनिल काळे

गेवराई – तालुक्यातील गोळेगावच्या शेतकर्यांच झालेलं नुकसान भरपाई अनुदान सिरसदेवी ङी सी सी बॅकच्या हलगर्जी पनामुळे अनुदान रखङले असुन तात्काळ अनुदान वाटप करण्याची मागणी शेतकरी पुञ अनिल काळे यानी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे

आवकाळी नुकसानी मुळे झालेल्या नुकसानावर हेक्टरी आठ हजार रुपये राज्यशासनाकङुन मंजुर झाले होते ते अनुदान गेवराई सह तालुक्यात अनुदान वाटप झाले आहेत पन गेवराई तालुक्यातील गोळेगावच्या शेतकर्यांच अनुदान यादी व चेक तहसिल मार्फत सिरसदेवी ङि सी सी बॅक मध्ये जमा करुन कित्येक दिवसांपासून रखङलेले आहे अनुदान संबंधित गोळेगावच्या शेतकर्यांनी सिरसदेवी येथे ङि सी सी बॅंक कर्मचार्याशी संपर्क केला आसता तर बॅक मॅनेजर व कर्मचारी म्हणाले की आजुन एक ते दोन महिने अनुदान वाटप होणार नाही तरी जिल्हा ङी सी सी बॅक अध्यक्ष अदित्य सारङा यांच्याकङे तक्रार करणार असुन गोळेगावच्या शेतकर्यांच अनुदान लवकर लवकर वाटप करण्यात यावी नसता आंदोलन करण्यात येईल असे आवाहन शेतकरी पुञ अनिल काळे, चंद्रकांत मेटे,पांङुरंग काळे भागवत काळे,राजेंद्र काळे,सुहास काळे इ. यानी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published.