Home » माझी वडवणी » खा.प्रितमताईंच्या हस्ते उद्घाटन.

खा.प्रितमताईंच्या हस्ते उद्घाटन.

खा.प्रितमताईच्या हस्ते उदघाटन.

डोंगरचा राजा / आँनलाईन

-बन्सीधरराव मुंड़े इंग्लिशस्कुलमध्ये वार्षीक स्नेहसंमेलन.

वड़वणी – भगवानबाबा सेवाभावी संस्था संचलात बन्सीधरराव मुंड़े व स्वामी विवेकानंद प्राथमिक ,माध्यमिक व उच्य माध्यमिक विद्यालयाचे वार्षीक स्नेहसंम्मेलचे उदघाटन बीड़ जिल्हाचे मा.खा.प्रितमताई मुंड़े यांच्या शुभहस्ते आज दि.22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:30 उदघाटन समारंभ आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन अंबा.स.सा.का.चेअरमन रमेशराव आड़सकर उपस्थीत राहणार आहेत.तसेच प्रमुख उपस्थीती म्हणुन माजी आ.केशवराव आंधळे,नगराध्यक्ष राजाभाउआण्णा मुंड़े,छ.स.सा.का.व्हा.चेअरमन मोहनराव जगताप,भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के,अजयजी राख, योगेश्वरी सा.का चेअरमन रोहीतभैय्या देशमुख.सभापती दिनकराव आंधळे, भाजपाचे जेष्ठ नेते सोमनाथराव बड़े,भाजपा ता.अध्यक्ष पोपटराव शेंड़गे,धनराज मुंड़े,तहसिलदार सौ.सुरेखा स्वामी मॅड़म.टाक साहेब.मयुर काशीद .पटेल मॅड़म.वड़वणी तालुका पत्रकार संघ उपस्थीत राहणार आहे.तरी या वार्षिक स्नेहसंमेलनास मोठ्या संखेने उपस्थीत रहावे असी विनंती अध्यक्ष भ.से.संस्थाचे बन्सीभाउ मुंड़े.संचालक इंद्रमोहन मुंड़े.भाजपाचे शहराध्यक्ष श्रीमंतराव मुंड़े प्राचार्य तोंड़ेसर. प्राचार्य सावंत मॅड़म यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.