Home » महाराष्ट्र माझा » राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी पै.प्रतिक्षा मुंडेची निवड

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी पै.प्रतिक्षा मुंडेची निवड

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी पै.प्रतिक्षा मुंडेची निवड

डोंगरचा राजा / आँनलाईन

काल झालेल्या बीड जिल्हा निवड चाचणी मध्ये बावीस वरिष्ठ महिला राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी बीड जिल्ह्यातून वजनगट ५५ कि. मध्ये तिची निवड झालेली आहे, दि.२०-२१ फेब्रुवारी ला पुणे आळंदी या ठिकाणी ही स्पर्धा संपन्न होणार आहे, या स्पर्धेमध्ये बीड जिल्ह्याचे नाव महाराष्ट्राच्या नकाशा कुस्ती स्पर्धेमध्ये नावलौकिक करणार आहे तिच्या निवडीबद्दल मा .ना. धनंजय मुंडे (सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य) पैलवान बाळासाहेब आवारे, पैलवान चव्हाण बीड जिल्हा कुस्तीगीर संघ अध्यक्ष, पैलवान मुरलीधर मुंडे परळी तालुका कुस्तीगीर परिषद अध्यक्ष, पैलवान जबर भाई बीड, प्रशिक्षक नाणेकर सर, अतुलजी दुबे, माणिक भाऊ फड, व्यंकट मुंडे, प्रवीण फड, विकास दादा समाधान मुंडे.विजय आदी असंख्य पैलवान व कुस्तीप्रेमींनी तिच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या व अभिनंदन .पैलवान प्रतिक्षा चे गुरु आंतरराष्ट्रीय कोच प्रा. दिनेश गुंड सर. जोग महाराज व्यायाम शाळा आळंदी याठिकाणी प्रतिक्षा ही कोच शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या आंतरराष्ट्रीय पैलवान अंकिता गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे

Leave a Reply

Your email address will not be published.