Home » माझा बीड जिल्हा » आता आमदारांच्या घरांवर मोर्चे – डोंगरे

आता आमदारांच्या घरांवर मोर्चे – डोंगरे

आता आमदारांच्या घरांवर मोर्चे – डोंगरे

डोंगरचा राजा / आँनलाईन

– वंचित बहुजन आघाडी काडणार आमदारांच्या घरांवर विनंती मोर्चे
जिल्हाध्यक्ष :अनिल डोंगरे

बीड – केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज देशात समोर अर्थव्यवस्थेचे गंभीर अव्हाण उभे ठाकले असताना केंद्र सरकार CAA/NPR/NRC सारखे संविधान विरोधी करुन देशात अराजकता माजवण्याचे काम करत आहे..
अशा वेळी देशातील केरळ पंजाब अनेक गैर भाजपा राज्य सरकारची विधान सभेत विशेष आधिवेशन बोलावुन CAA/NPR/NRC विरोधात ठराव केला परंतु महाराष्ट्रातील गैर भाजप सरकार ने आध्याप अशा कोणताही ठराव पारित केलेला नाही NCR चे पहीले पाऊल म्हणुन केंद्रीय सरकार ने एक मे पासुन NPR चीअंमलबजावनी करण्याचे स्पष्ठ आदेश दिले आहे.
यामुळे राज्यसरकारने CAA/NPR/NRCविरोधात ठराव पारित न केल्यास महाराष्ट्रातील 40/ टक्के sc/St/OBC सहीत मुस्लीम व आल्पसंख्याक धोक्यात येणार आहेतNPR ची अंमलबजावनी रोखायची असेल तर विधानसभे मध्ये बहुमतानेNPR/NRC विरोधी ठराव पास करणे आवश्यक आहे
महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारने NPR/NRC/ची अंमलबजावणी करणार नाही ठराव विधानसभेत मांडुण बहुमताने संमत करूण घ्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करत आहे म्हणुन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दि २२ फेब्रुवारी २०२० रोजी संबंध महाराष्ट्रातील कॉंग्रेस राकॉ आमदार जील्हाध्यक्ष तालुका आध्यक्ष यांच्या कार्यालयावर विनंती मोर्चै काढणार आहे
त्याचाच एक भाग म्हणुन बीड जील्हातील राष्ट्रवादी आमदार जील्हाध्यक्ष तालुकाध्यक्षांच्या कार्यालयावर मोर्चे काढणार असल्याची माहीती वंचित बहुजन आघाडी चे बीड जील्हा पुर्व विभागाचे जील्हाध्यक्ष अनिल डोंगरे यांनी दिली आहे सदरील वीनंती मोर्चात सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थीत रहावे असे आवाहन हि डोंगरे यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published.