Home » महाराष्ट्र माझा » पालकमंत्र्यांच्या जिल्हानिहाय नियुक्त्या.

पालकमंत्र्यांच्या जिल्हानिहाय नियुक्त्या.

पालकमंत्र्यांच्या जिल्हानिहाय नियुक्त्या.

डोंगरचा राजा / आँनलाईन

– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री व राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे…

1. पुणे- श्री. अजित अनंतराव पवार
2. मुंबई शहर- श्री. अस्लम रमजान अली शेख
3. मुंबई उपनगर- श्री. आदित्य उद्धव ठाकरे
4. ठाणे- श्री. एकनाथ संभाजी शिंदे
5. रायगड – कुमारी आदिती सुनिल तटकरे
6. रत्नागिरी- ॲड. अनिल दत्तात्रय परब
7. सिंधुदुर्ग- श्री. उदय रविंद्र सामंत
8. पालघर- श्री. दादाजी दगडू भुसे
9. नाशिक- श्री. छगन चंद्रकांत भुजबळ
10. धुळे- श्री. अब्दुल नबी सत्तार
11. नंदुरबार- ॲड. के.सी. पाडवी
12. जळगाव- श्री. गुलाबराव रघुनाथ पाटील
13. अहमदनगर- श्री. हसन मियालाल मुश्रीफ
14. सातारा- श्री. शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील
15. सांगली- श्री. जयंत राजाराम पाटील
16. सोलापूर- श्री. दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील
17. कोल्हापूर- श्री. विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
18. औरंगाबाद- श्री. सुभाष राजाराम देसाई
19. जालना- श्री. राजेश अंकुशराव टोपे
20. परभणी- श्री. नवाब मोहम्मद इस्लाम मलिक
21. हिंगोली- श्रीमती वर्षा एकनाथ गायकवाड
22. बीड- श्री. धनंजय पंडितराव मुंडे
23. नांदेड- श्री. अशोक शंकरराव चव्हाण
24. उस्मानाबाद- श्री. शंकरराव यशवंतराव गडाख
25. लातूर- श्री. अमित विलासराव देशमुख
26. अमरावती- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)
27. अकोला- श्री. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू
28. वाशिम- श्री. शंभुराज शिवाजीराव देसाई
29. बुलढाणा- डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे
30. यवतमाळ- श्री. संजय दुलीचंद राठोड
31. नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत
32. वर्धा- श्री. सुनिल छत्रपाल केदार
33. भंडारा- श्री. सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील
34. गोंदिया- श्री. अनिल वसंतराव देशमुख
35. चंद्रपूर- श्री. विजय नामदेवराव वडेट्टीवार
36. गडचिरोली- श्री. एकनाथ संभाजी शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published.