Home » माझी वडवणी » गडावर मोठ्या संख्येने उपस्थित रहा – मा.आ.आंधळे

गडावर मोठ्या संख्येने उपस्थित रहा – मा.आ.आंधळे

गडावर मोठ्या संख्येने उपस्थित रहा-मा.आ.आंधळे

डोंगरचा राजा / आँनलाईन

– गोपीनाथ गडावर ऊसतोड मजुर, मुकदमांनी मोठ्या संख्याने उपस्थित राहावे- मा.आ. केशवराव आंधळे

वडवणी – लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंती निमत्त आपल्या लाडक्या लोकनेत्याला अभिवादन करण्यासाठी व आपल्या नेत्या माजी मंञी पंकजाताई मुंडे या सर्वांना संबोधित करणार आहेत. तरी बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुर, मुकदमांनी मोठ्या संख्याने उपस्थित राहावे आसे आवाहान गोपिनाथ मुंडे उसतोड कामगार महामंडळाचे अध्यक्ष माजी आ. केशवराव आंधळे यांनी केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,
गड ऊर्जेचा गड प्रेरणाचा गड आशेचा आसणार्या गोपिनाथ गडावर केंद्रीय ग्रामविकासमंञी लोकनेते स्व. गोपिनाथराव मुंडे यांच्या जयंती निमत्त अभिवादनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आसुन उपस्थित मुंडे साहेबांवर प्रेम करणार्या मावळ्यांना माजी मंञी पंकजाताई मुंडे या संबोधीत करणार आसुन महाराष्ट्रातील खासदार, आमदार, मंञी उपस्थित राहणार आसुन जिल्ह्यातील ऊसतोड मजुर, मुकदमांनी मोठ्या संख्याने उपस्थित राहावे आसे आवाहान गोपिनाथ मुंडे उसतोड कामगार महामंडळाचे अध्यक्ष माजी आ. केशवराव आंधळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.