Home » ब्रेकिंग न्यूज » सर्वांना आपुलकीने निमंत्रण – अनिल वाघमारे

सर्वांना आपुलकीने निमंत्रण – अनिल वाघमारे

सर्वांना आपुलकीने निमंत्रण – अनिल वाघमारे

डोंगरचा राजा / आँनलाईन

-सहकारी,मार्गदर्शक,हितचिंतक,पत्रकार,सस्नेह प्रेमपूर्वक. आपुलकीने निमंत्रण

3 डिसेंबर ! चलो पुणे ! चलो पुणे..
पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त आदरणीय…. *मा.एस.एम. देशमुख* सरांना ” एक लाखाची थैली, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल” देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत कृतज्ञता सोहळा!* *ज्येष्ठ पत्रकार मा.भरतकुमार राऊत व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा.डॉ कुमार सप्तर्षी यांच्या प्रमुख* *उपस्थितीत!* *संपन्न होत आहे याप्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे……*

पत्रकारितेतील आपले दैदीप्यमान करिअर पणाला लाऊन *एस.एम.देशमुख* सरांनी मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न तडीस नेण्यासाठी सतत संघर्ष केला. परिणामतः पत्रकारांचे बहुतेक प्रश्न मार्गी लागले.. अशक्य वाटणारा पत्रकार संरक्षण कायदा केवळ *एस.एम.देशमुख* सरांच्या लढाऊ आणि यशस्वी नेतृत्वामुळेच मार्गी लागला हे कोणीही नाकारू शकत नाही..
*एस.एम.देशमुख* सरांनी पत्रकारांसाठी प्रचंड काम केले आहे. त्यामुळे आम्ही महाराष्ट्रातील तमाम पत्रकार त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत आहोत.पत्रकारांसाठीच्या हक्कासाठी लढणारे मा. *किरण नाईक* यांचाही यथोचित सन्मान करण्यात येणा आहे.महाराष्ट्रातील पत्रकारांना नवी उमेद देणाऱ्या, त्यांच्या हक्कासाठी अविरत लढणाऱ्या आणि पत्रकारांच्या हाकेला कायम आपलेपणाने ओ देणाऱ्या एस.एम. सरांच्या या राज्यस्तरीय सत्कार सोहळ्यास मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न तालुका, जिल्हास्तरावरील पदाधिकारी, सदस्य तसेच एसेमसरांवर प्रेम करणारांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करावी ही विनंती..

*पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने या सत्कार सोहळयाचं आयोजन करण्यात येत आहे..*

*दिनांक* : *३ डिसेंबर २०१९*
*स्थळ*: *श्रमिक पत्रकार संघ,नवी पेठ, पुणे*
*वेळ*: *सकाळी १०.३० वाजता.*

*आपला नंम्र*. – *अनिल वाघमारे*
*राज्य कार्यकारिणी सदस्य*
*मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र राज्य*

Leave a Reply

Your email address will not be published.