गहिनीनाथ पाटील यांचे निधन .
अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन.
– सावरगाव घाट येथे आज ४ वाजता अंतीमंसंस्कर
श्री.गहिनीनाथ कान्होजी पाटील सानप यांचे दिनांक १८.११.२०१९ सोमवार रोजी पहाटे बीड येथे राहत्या घरी दुःखद निधन झाले आहे.त्यांचा अंत्यविधी त्यांचे मुळगाव सावरगाव घाट. भगवान भक्ती गड ता.पाटोदा,जि.बीड येथे आज संध्याकाळी 4.00 वाजता होणार आहे. तब्बल ४० वर्ष त्यांनी सावरगाव घाट चे सरपंच पद भूषविले तालुक्यातील विविध गावात त्यांचा मोठा संपर्क होता. बीड जिल्ला मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते अनेक वर्ष उपाध्यक्ष होते ,अठेगाव पुठा परिसरातील वजनदार नेते म्हणून त्यांची बीड जील्ल्यातओळख होती . त्यांच्या पश्यात मोठा परिवार असून डोगरचा राजा परिवार सानप पाटील कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.