Home » महाराष्ट्र माझा » अनिता कळसकर यांचा सेवारत्न,सन्मान पत्राने गौरव

अनिता कळसकर यांचा सेवारत्न,सन्मान पत्राने गौरव

अनिता कळसकर यांचा सेवारत्न,सन्मान पत्राने गौरव

डोंगरचा राजा / आँनलाईन

– अनिता कळसकर,जनकल्याण सेवा रत्न,सन्मान पत्राने गौरवांकीत.

कल्याण– सामाजिक,शैक्षणिक,कला या क्षेत्रातील कामाची दखल घेऊन जनकल्याण सेवा फाऊंडेशनने अनिता कळसकर यांना नुकताच “जनकल्याण सेवा रत्न”सन्मान पत्राने सन्माननीत करण्यात आले.हे सन्मान पत्र अ
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे ठाणे-बदलापूरचे प्रसिद्धी प्रमुख समाजसेवक,पत्रकार गुरुनाथ तिरपणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.अनिता कळसकर यांना मिळालेल्या या सन्मान पत्राबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.