Home » ब्रेकिंग न्यूज » पंकजा मुंडे कडे दिली ‘ही’ महत्वाची जबाबदारी

पंकजा मुंडे कडे दिली ‘ही’ महत्वाची जबाबदारी

पंकजा मुंडे कडे दिली ‘ही’ महत्वाची जबाबदारी

डोंगरचा राजा/ आँनलाईन

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पंकजा मुंडे यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती केली आहे.
नुकतेच भाजपने स्टार प्रचारकांची नावे जाहीर केले असून एकनाथ खडसे 25 व्या क्रमांकावर तर विनोद तावडे 27 व्या क्रमांकावर आहेत.

दरम्यान निवडणूक प्रचारासाठी भाजपने आपल्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला सादर केली आहे. भाजपच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह पक्षाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे.

तसेच या यादीत चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे-पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, आशीष शेलार, रणजीत पाटील, विजयराव पुराणिक, पूनम महाजन-राव, विजया रहाटकर, माधवी नाईक, सुजितसिंग ठाकूर, पाशा पटेल, भाई गिरकर, प्रसाद लाड यांचाही समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.