Home » ब्रेकिंग न्यूज » मोटारसायकल वर जाऊन फॉर्म भरला – थावरे

मोटारसायकल वर जाऊन फॉर्म भरला – थावरे

मोटारसायकल वर जाऊन फॉर्म भरला – थावरे

डोंगरचा राजा/आँनलाईन

माजलगाव — खरेतर निवडणुकीचा अर्ज भरताना शक्तिप्रदर्शन करून सामान्य जनतेला वेठीस धरणे हे सर्वसामान्य जनतेला आणि आम्हाला हि मान्य नाही… तुम्हा सर्वांच्या पाठबळाने आणि आशीर्वादाने आज विधानसभेसाठी अर्ज भरला… मतदार आशीर्वादरूपी मत देऊन धनशक्ती आणि सुलतानी च्या विरोधात लढण्यासाठी बळ देईल हा विश्वास आहे… भाई गंगाभिषन थावरे

Leave a Reply

Your email address will not be published.