Home » माझी वडवणी » नानांचा वारसा राजेभाऊंनी सुरू ठेवला..

नानांचा वारसा राजेभाऊंनी सुरू ठेवला..

नानांचा वारसा राजेभाऊंनी सुरू ठेवला..

डोंगरचा राजा / आँनलाईन

– आनंदवन येथील बालकांना केली मदत.

वड़वणी – तालुक्याततील नामवंत गौरगरिबांचे कैवारी म्हणुन परिचीत असलेले बाहेखव्हाण येथील स्व.अंकुशनाना मस्के .याच्या त्ततीय पुण्यस्मरणा निमीत्त त्याचे चि.राजेभाउ मस्के यानी पाली येथील आनंदवनात जाउन बालकांना मदत करत नानांचा वारसा राजेभाउ मस्केनीही सुरू ठेवला.
वड़वणी तालुक्यातील गौरगरिबांचे कैवारी वभाजपाचे जेष्ठनेते अंकुशनाना मस्के यांनी आयुष्यभर सर्वसामान्याच्या मदतीला धावुन जात अनेकांना जिवन जगण्याची प्रेरणा दिली.नाना करारी स्वभावाचे मात्र मोकळ्या मनाचे होते.ते अनेकांसाठी देवदुत ठरले.आज त्यांचा त्ततीय पुण्यस्मरण त्या निमीत्त वड़ीलानी दिलेला वारसा चालवत राजेभाउ अंकुशराव मस्के यांनी पाली येथील आनंदवनात जाउन निराधार बालकांना मदत केली.दिवसभर त्यांच्या सोबत थांबुन त्यांना मायेची उब दिली.त्यांच्यामुळे आज दिवसभर निष्पाप बालकांच्या चेहर्यावर हास्य फुलले.खर्या आर्थाने आज नानानां श्रद्धांजली ठरली.नानांची आठवण म्हणुन प्रत्तेक पुण्यस्मरणाला आपण आनंदवन येथील बालकांना मदत करत जिवन जगण्याचे धड़े देणार असल्याचे ते म्हणाले यावेळी मुन्नासेठ मूंड़े.वड़वणी बाजार समितीचे संचालक गोवीदंराव मस्के. भास्करराव मस्के.रामेश्वर नागवे.शिवाजीराव मुड़े गुरूजी.उमेश शिदे.सह इत्यादी उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published.