Home » महाराष्ट्र माझा » अधिवेशनाचे पी.साईनाथ यांच्या हस्ते उद्घाटन

अधिवेशनाचे पी.साईनाथ यांच्या हस्ते उद्घाटन

अधिवेशनाचे पी.साईनाथ यांच्या हस्ते उद्घाटन

डोंगरचा राजा / आँनलाईन

मुंबई – नांदेड येथे होत असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या ४२ व्या अधिवेशनाचे उद्घाटन मॅगसेसे पुरस्कार विजेते ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांच्या हस्ते 17 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे.. पी. साईनाथ हिंदूच्या ग्रामीण विभागाचे माजी संपादक आहेत.. शेती आणि शेतकर्यांच्या प्रश्नावर त्यांचा सखोल अभ्यास आहे..
पत्रकारांच्या अधिवेशनाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकारांचयाच हस्ते व्हावे अशी सूचना धुळ्याचे ज्येष्ठ पत्रकार गो. पी. लांडगे आणि राज्यातील इतर अनेक पत्रकारांनी केल्यानंतर हा निण॓य घेण्यात आला आहे.. यापुढे राजकीय नेते काय॓क़मास आले तरी मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनाचे उद्घाटन मात्र पत्रकारांचयाच हस्ते करण्यात येईल असे एस.एम.देशमुख यांनी आज स्पष्ट केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published.