Home » राजकारण » पाटोदा येथे उद्या रिपाइं कार्यकर्त्यांची बैठक.

पाटोदा येथे उद्या रिपाइं कार्यकर्त्यांची बैठक.

पाटोदा येथे उद्या रिपाइं कार्यकर्त्यांची बैठक.

अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन

पाटोदा -रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारताचे सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचा बीड येथे 10 ऑगस्ट 2019 रोजी भव्यदिव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे . या सत्कार सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे . या सत्कार सोहळ्यानिमित्त पाटोदा येथील विश्रामगृहामध्ये उद्या सोमवार दि. 22 जुलै 2019 रोजी दुपारी 12 वा. रिपाईचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या अध्यक्षतेखाली
उपस्थितीमध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे.*
*या बैठकीस तालुक्यातील सर्व शाखा प्रमुख, पदाधिकारी व भीमसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रिपाईचे वतीने करण्यात आले आहे.*

Leave a Reply

Your email address will not be published.