सोशल मीडिया पदाधिकारी निवडी बाबत!
डोंगरचा राजा / आँनलाईन
– बीड जिल्हा सोशल मीडिया पदाधिकारी निवडी बाबत!
सोशल मीडिया पत्रकारांच्या प्रश्नासाठी राज्यस्तरीय संघटन सुरू झाले आहे. मराठी पत्रकार परिषद सोशल मीडिया सेल या नावाने सुरू झालेल्या संघटनेसाठी बीड जिल्ह्यासाठी तालुका पदाधिकारी यांच्या नेमणुका व सभासद नोंदणी सुरू करण्यात आली आहे
बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात काम करणाऱ्या सोशल मीडिया पत्रकारांनी – सभासद व तालुका निमंत्रक(१पद), तालुका समनव्यक(१पद) या पदासाठी खाली दिलेल्या मोबाईलवर संपर्क साधावा!
त्याच बरोबर आपला बायोडाटा, फोटो, वाट्स अप नंबर खालील नंबरवर पाठवावा.
*मा.अनिल वाघमारे*
मराठी पत्रकार परिषद सोशल मीडिया
समन्वयक – ( महाराष्ट्र राज्य )
मो.नं. – 9822548696