Home » माझी वडवणी » टस्टर कारची दुचाकीस्वाराला धडक

टस्टर कारची दुचाकीस्वाराला धडक

टस्टर कारची दुचाकीस्वाराला धडक

डोंगरचा राजा / आँनलाईन

– दोघे जण गंभीर जखमी झाले
– बीड परळी हायवेवर वडवणीत घटना
वडवणी – बीड परळी हायवेवर पंट्रोल पंप जवळ दुपारी 5:30 च्या सुमारास बीड हून भरधाव वेगाने धावणारी टस्टर ने दुचाकीस्वार ला जोराने धडक देत फरफटत नेहले यामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
बीड हून भरधाव वेगाने धावणारी टस्टर क्रंमाक MH 42 X 0075 हिने बीड परळी हायवेवर वडवणी पेट्रोल पंप समोर MH23 AG 3558 या गाडीने दुचाकी वरील विश्वास विनायक लंगे वय 16 वर्षे कृष्णा मोतीराम मस्के वय 18 हे दोघांना पाठीमागुन जोराने धडक देऊन 10 फुट फरफडत नेहले. या अपघातात विश्वास लंगे यांच्या डोक्यावर छातीला गंभीर मार लागला .अपघाताची माहिती मिळताच वडवणी पोलिस ठाण्याचे सपोनि सुरेश खाडे यांच्या सह पोहो सि के माळी राठोड राख सह नागरिकांनी जखमी ना तातडीने खाजगी वाहनाने बीड जिल्हा रूग्णालयात उपचार साठी दाखल करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.