जिल्हाउपाध्यक्षपदी सोमनाथ सोनटक्के —
डोंगरचा राजा/आँनलाईन
— मानवाधिकार परिषदेच्या जिल्हाउपाध्यक्षपदी सोमनाथ सोनटक्के
बीड – राष्ट्रीय मानवाधिकार परिषदेच्या बीड जिल्हा उपाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते तथा साप्ताहिक गुराखी चे कार्यकारी संपादक सोमनाथ नागनाथ सोनटक्के याची नियुक्ती राज्याध्यक्ष डॉ रेड्डी यांच्या आदेशाने करण्यात आली
मानव अधिकार परिषद हि राष्ट्रीय स्तरावर सामाजिक काम करणारी संघटना असून मानवाला कायद्याने दिलेले अधिकार याची कोठे पायमल्ली होते का त्याची अमलबजावणी काटेकोर पणे होते की नाही यासाठी राष्ट्रीय स्तरावर हि संघटना कार्यरत आहे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बी जी एम रेड्डी यांच्या आदेशावरून बीड चे जिल्हाध्यक्ष चंद्र्कांत पवार यांनी बीड जिल्हा उपाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ नागनाथ सोनटक्के याची नियुक्ती पत्र देऊन निवड केली त्यांच्या या निवडी बद्दल सोनटक्के याचे जिल्हाभरातून अभिनंदन होत आहे