भव्य रक्तदान शिबिर व व्याख्यान.
डोंगरचा राजा / आँनलाईन
बीड – परशुराम सेवा संघ बीड जिल्हा भव्य रक्त दान शिबिर व व्याख्यान दिनांक ३०/४/२०१९,
विषय – ब्राह्मण संघटन काळाची गरज रक्तदान वेळ 12 ते 4 ,गुरूजी मिरवणुक 4 ते 5 धोंडीपुरा ते काळे गल्ली जुना बाजार.५ ते ८ व्याख्यान.
फेम राम राम महाराष्ट्र झीटीव्ही वेध भविष्याचा व्याख्याते – वे शा सं पंडित अतुलशास्त्री भगरे गुरूजी तर प्रमुख पाहुणे म्हणुन श्री अनिल शिवाजीराव मुळे(राष्ट्रीय अध्यक्ष परशुरामसेवासंघ)
श्री उल्हास अकोलकर ( राष्ट्रीय कार्याध्यक्ष)
श्री विश्वजितजी देशपांडे (महाराष्ट्र अध्यक्ष परशुरामसेवासंघ) श्री गजानन अशोकराव जोशी
(महाराष्ट्र उपाध्यक्ष परशुरामसेवासंघ) सौ अर्चना ताई सुरडकर (महिला महाराष्ट्र संघटक)
श्री अशोककाका जोशी (मराठवाडा अध्यक्ष परशुरामसेवासंघ) स्थळ कोरडे गणपती मंदिर जुना बाजार बीड काळे गल्ली जुना बाजार बीड
तरी ब्राह्मण समाजातील सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार कार्यक्रमास उपस्थित राहावे ही नम्र विनंती आहे.आयोजक परशुराम सेवा संघ बीड जिल्हा सर्व पुरूष पदाधिकारी व महिला पदाधिकारी बीड यांनी केले आहे.