Home » विशेष लेख » परशुराम महोत्सव समिती अध्यक्षपदी – कुलकर्णी

परशुराम महोत्सव समिती अध्यक्षपदी – कुलकर्णी

परशुराम महोत्सव समिती अध्यक्षपदी –
कुलकर्णी

अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन

परळी वैजनाथ — दरवर्षी प्रमाणे यावर्षी सात मे रोजी परळी शहरात परशुराम जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार या परशुराम जयंती महोत्सवाच्या अध्यक्षपदी पत्रकार अनंत कुलकर्णी व कार्याध्यक्ष प्रा अतुल नरवाडकर यांची निवड करण्यात आली आहे
जगमिञ नागा मंदिर येथे परशुराम जयंती नियोजन संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, या बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
या बैठकीला औटी सर ,चारूदत करमाळकर , जयराम गोंडे , विठल चाटुफळे , मनोज कुलकर्णी ,रंगनाथ कुलकर्णी, मनोज टुणकीकर , प्रविण तोताडे , विश्रवाभंर देशमुख , दिनेश लोंढे , स्वानंद पाटील ,दिपक जोशी , सागर नवहाडे ,गिरीश प्रयाग ,किशोर कुलकर्णी ,योगेश पाटील ,केशव बडवे ,अनंता कुलकणी ,ओंकार कुलकर्णी , रत्नाकर कुलकर्णी , आविनाश नवहाडे ,नागेश रोडे, अमोल कुलकणी , नाईक यांच्यासह समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.