Home » माझी वडवणी » प्रितमताईंना मताधिक्य देणार – अँड.दळवे

प्रितमताईंना मताधिक्य देणार – अँड.दळवे

प्रितमताईंना मताधिक्य देणार – अँड.दळवे

डोंगरचा राजा / आँनलाईन

आगामी लोकसभेसाठी माजलगाव शहरातील भारतीय जनता पक्षाची संघटन फळी सज्ज असून प्रीतम ताईंना शहरातून मताधिक्य मिळवून देणार असल्याचे प्रतिपादन भाजप शहराध्यक्षअँड. सुरेश दळवे यांनी केले

माजलगाव शहरात सर्व प्रभागातील बूथ रचने बाबत संभाजीनगर येथील नगरसेवक निवडणूक बूथ समन्वयक प्रमुख समीर राजूरकर, यांनी बैठक घेतली या वेळी मनोज भारसकर ,मंदिप राजपूत, ईश्वर पवार, दीपक मेंढके, ईश्वर होके,अमोल सोळंके,शरद यादव, इम्रान खान, यांची उपस्थिती होती व शहरातील बैठका यशस्वी करण्यासाठी ,नामदेव मुळे,जयपाल भिसे, बाळासाहेब क्षीरसागर, सचिन जावळे विजय रांजवन, राजू कुरेशी, राहुल चिरके सचिन कराळे,यांनी मेहनत घेतली व या प्रसंगी संघटन श्रेणी मजबूत करून आगामी निवडणुकीत प्रीतम ताईंना मताधिक्य मिळवून देण्यासाठी भाजप कार्यकर्ते व शहरातील संघटन श्रेणी सज्ज असल्याचे प्रतिपादन शहराध्यक्ष अँड.सुरेश दळवे यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published.