Home » महाराष्ट्र माझा » ना.ताई ,खा.ताईंनी विकासाची गंगा आणली – माजी आ.आंधळे

ना.ताई ,खा.ताईंनी विकासाची गंगा आणली – माजी आ.आंधळे

ना.ताई ,खा.ताईंनी विकासाची गंगा आणली – माजी आ.आंधळे

डोंगरचा राजा / आँनलाईन

बीड जिल्ह्यात रेल्वेचे काम जलदगतीने सुरू आसुन लवकरच रेल्वे धावणार आसुन बीड जिल्ह्याचे व स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न पुर्णत्वाकडे नेण्याचे काम ना. पंकजाताई मुंडे व खा. प्रितमताई मुंडे यांनी केले आसुन जिल्ह्यात सर्वांत जास्त फंड खेचुन आणुन जिल्ह्याचा विकासाची गंगा आणुन अवघ्या साडेचार वर्ष काळात जिल्ह्यात ग्रामपंचायत इमरती, जलयुक्त शिवार बंधारे, तलाव, रस्ते, रेल्वेचे काम, पासपोर्ट सेवा, शेततळे, असे अनेक योजना राबवुन जिल्ह्याचा चेहरा-मोहरा बदल्याण्याचे काम करत आसुन पुर्ण जिल्ह्याचा विकास करण्याचा प्रयत्न केला आसुन या विकासाच्या जिवावरच खा. प्रितमताई मुंडे पुन्हा एकदा बीड जिल्ह्याच्या खासदार म्हणुन दिल्ली ला जाणार आसल्याचे मत माजी आमदार केशवदादा आंधळे यांनी उपळी येथील महायुतीच्या उमेदवार खा. प्रितमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ काँर्नर बैठकीत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर उपस्थित, आ.आर.टी देशमुख, मोहनदादा जगताप, सभापती दिनकर आंधळे, ता.अध्यक्ष राम सावंत, उपसभापती अँड, प्रदीप शेळके, शिवसेनेचे रामदासढगे, संतोष यादव, शिवासेठ इंधानी,सरपंच संजय आंधळे,बन्सी मुंडे,भारत जगताप, सह आदी उपस्थित होते.
महायुती लोकसभेच्या उमेदवार खा. प्रितमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ वडवणी तालुक्यातील, उपळी, बाबी, हिवरगव्हण, मोरवड, पुसरा, तिगाव, ह,पिंप्री तांडा, ह.पिंप्री, चिंचोटी, काँर्नर बैठकीचे आयोजन केले होते मतदारांनी प्रंचड प्रतिसाद मिळत आहे. पुढे बोलताना म्हणाले आंधळे म्हणाले की, बीड जिल्ह्याचा विकास करायाचा आसेल तर आपल्याला खा.प्रितमताई शिवाय पर्याय नाही. राष्ट्रवादीला सध्या विकासाचा मुद्दा नसुन जातीपातीचे विष पेरून अपप्रचार करत आसुन त्यांच्या कोणत्याही भुलथापांना बळी पडु नका.व पंकजाताई व प्रितमताई आपल्या खंबीरपणे पाठीशी उभ्या आसुन आपण विकासावरच मत देऊन प्रितमताईना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहान माजी आमदार केशवदादा आंधळे यांनी व्यक्त केले. यावेळी शिवाजी तौर,गोविंद मस्के,संचालक प्रमेश्वर उजगरे,सरपंच हरी पवार, मोतीराम बडे, सरपंच पोपट शेंडगे, सरपंच शिवाजी मुंडे, महादेव सावंत, संतोष शिंदे, सह आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.