Home » माझा बीड जिल्हा » कु.प्रगती हिचे जी-पॅट परीक्षेत यश.

कु.प्रगती हिचे जी-पॅट परीक्षेत यश.

कु.प्रगती हिचे जी-पॅट परीक्षेत यश.

डोंगरचा राजा / आँनलाईन

बीड येथील आदित्य बी फार्मसी कॉलेज मधील विद्यार्थिनी कु. प्रगती अनिल वाघमारे हिने मानव संसाधन विकास मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय पातळीवरील नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) मार्फत घेण्यात येणाऱ्या ग्रेजुएट फार्मसी अॅप्टीट्युड टेस्ट (जी-पॅट) परीक्षेत घवघवीत यश मिळविल्यानंतर तिचे सर्व स्तरातुन अभिनंदन केले जात आहे.

बीड येथील आदित्य बी फार्मसी कॉलेज मधील विद्यार्थिनी कु. प्रगती अनिल वाघमारे हिने
अनुसूचित जाती जमातीच्या रॅन्क मध्ये 103 गुण घेऊन भारत देशात 7417 वा क्रमांक पटकावला आहे.आदित्य बी फार्मसी कॉलेज मधील कु.प्रगती वाघमारे ही एकमेव विद्यार्थ्यीनी उत्तीर्ण झाली आहे.तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य,व स्टाप च्या वतीने अभिनंदन केले आहे.कु.प्रगती वाघमारे ही संपादक अनिल वाघमारे यांची जेष्ठ कन्या आहे.तिने मिळवलेल्या यशाबद्दल सर्व क्षेत्रातील स्नेही मंडळींकडून अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.