Home » माझी वडवणी » संत भगवान बाबा पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेल

संत भगवान बाबा पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेल

संत भगवान बाबा पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेल

डोंगरचा राजा / आँनलाईन

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी विद्यार्थ्यांमध्ये दडलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी व कलागुणांचा विकास होण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. म्हणून यावर्षी संत भगवान बाबा पब्लिक स्कूलमध्ये भव्य वार्षीक स्नेहसंम्मेलन आयोजित करण्यात आले आहे तरी या स्नेहसम्मेलनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

वडवणी शहरातील संत भगवान बाबा सामाजिक प्रतिष्ठान वडवणी संचलित संत भगवान बाबा पब्लिक स्कूल मध्ये या वर्षी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपाचे नेते राजाभाऊ मुंडे तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी आमदार केशवराव आंधळे हे असणार आहेत.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा मंगलताई मुंडे, उपनगराध्यक्षा कमलताई पवार, गटशिक्षणाधिकारी गौतम चोपडे, भाजपा तालुकाध्यक्ष राम सावंत, माजी उपनगराध्यक्षा वर्षाताई वारे, डीसीसी बँकेचे संचालक बाबरी मुंडे, पोलीस निरीक्षक सुरेश खाडे ,ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी बाबासाहेब उजगरे, ज्येष्ठ पत्रकार सुभाष वाव्हळ, पीएसआय निवास दराडे, संपादक अनिल वाघमारे , पत्रकार विनोद जोशी यांच्यासह आदींची उपस्थिती लाभणार आहे. तरी या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहनही आयोजक,शालेय व्यवस्थापन समिती रवींद्र मुंडे ,ज्ञानेश्वर चोले ,महारुद्र मुंडे, दिलीप मुंडे, लक्ष्मण घुले ,कैलास मुंडे, योगेंद्र मुंडे ,श्रीकांत मुंडे ,विक्रांत मुंडे, शरद खाडे
यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.