Home » माझा बीड जिल्हा » रमाबाई देशमुख यांचे निधन

रमाबाई देशमुख यांचे निधन

रमाबाई देशमुख यांचे निधन

अमोल जोशी /डोंगरचा राजा ऑनलाईन

पाटोदा — शहरातील महासांगवी रोड येथील रहिवाशी रमाबाई व्यंकटराव देशमुख वय 90 वर्षे यांचे आज 5 फेब्रुवारी सकाळी वृध्दापकाळाने निधन झाले .आज सायंकाळी 5 वाजता पाटोदा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.पाटोदा शासकीय रुग्णालयातील कर्मचारी राहुल देशमुख यांच्या त्या आजी होत्या यांच्या पश्चात मुले मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे . डोंगरचा राजा परिवार देशमुख कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे

Leave a Reply

Your email address will not be published.