Home » माझा बीड जिल्हा » मोहनदादांचे मार्गदर्शन उपस्थीत रहावे- बंडु 

मोहनदादांचे मार्गदर्शन उपस्थीत रहावे- बंडु 

मोहनदादांचे मार्गदर्शन उपस्थीत रहावे- बंडु 

डोंगरचा राजा / आँनलाईन..

माजलगांव  मतदार संघातील माजलगाव, वडवणी, धारूर तालुक्यातील मित्र मंडळाच्या बुथ प्रमुखांचा मेळावा दिनांक 06/02/2019 वार बुधवार रोजी सकाळी 11 वाजता.वैष्णवी मंगल कार्यलय माजलगाव येथे छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन मोहनराव जगताप साहेब यांच्या उपस्थितीत तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनविकास आघाडीचे नेते अच्युतराव लाटे हे राहणार आहेत. प्रमुख उपस्थिती नगराध्यक्ष सहालभैय्या चाऊस, माजी धारूरचे माजी नगराध्यक्ष अर्जुनराव गायकवाड, माजी नगराध्यक्ष नानाभाऊ शिंदे, छत्रपती सह. साखर कारखान्याचे शेती समिती अध्यक्ष संतोषराव यादव,युवा नेते भारतदादा जगताप,राहुलकाका जगताप,जेष्ठ नेते सुरेशकाका एरंडे, महावीरकाका मस्के, बबनराव सिरसट,माजी जि. सदस्य विलासराव बडे, बबनराव सरवदे, चेअरमन जगदीशराव बादाडे,संचालक एकनाथराव डाके,श्रीकृष्णकाका सोळंके, शिवाजीराव सोजे, दिलीपराव घुबडे,गोविंदराव करवा,जीवनराव जगताप,सुदामराव आगे,हनुमंतराव बादाडे,विष्णुपंत खेत्री,रमेशराव मोरे,माणिकराव राठोड, पंचायत समिती सदस्य पंडितराव काळे, नगरसेवक महादेव जमाले,बाळासाहेब खामकर,अविनाश बनसोडे हे उपस्थित राहणार आहेत.मोहन जगताप मित्र मंडळाचे माजलगाव तालुकाध्यक्ष शरद यादव, वडवणी तालुकाध्यक्ष बंडु नाईकवाडे, धारुर तालुकाध्यक्ष रामदास तिडके यांनी या बुथ मेळाव्याचे आयोजन केले असुन मतदार संघातील मित्र मंडळाचे प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते, शाखाअध्यक्ष,सरपंच,चेअरमन,बुथ प्रमुख यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन *बंडु नाईकवाडे* यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.