Home » ब्रेकिंग न्यूज »  ट्रॉलीला धडकून दुचाकी स्वाराचा मृत्यू.

 ट्रॉलीला धडकून दुचाकी स्वाराचा मृत्यू.

 ट्रॉली ला धडकून दुचाकी स्वाराचा मृत्यू.
माजलगांव / रविकांत उघडे
 माजलगाव —  शहरापासून 7 किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग 61 वर  ऊसानी भरलेली नादुरुस्त ट्रॉली निष्काळजी पणे उभी होती.त्यावर पाठीमाघे रिफ्लेक्टर नसल्यामुळे कामावरून घरी जात असलेला तरुण महादेव बंडू ताटे वय.35 रा.सिद्धेश्वर नगर याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि.3 रविवार रोजी 8.00 वाजता घडली.
या विषयी अधिक माहिती अशी की महादेव बंडू ताटे हे जय महेश कारखान्याच्या कर्मचारी असून कामावरून घरी परतत असताना राष्ट्रीय महामार्ग 61 परभणी – माजलगाव रोडवर उभ्या असलेल्या  रिफेलक्टर नसलेल्या ऊसाने भरलेल्या उभ्या ट्रॉली ला mh 23 c 5762 वर पाठीमाघुन दुचाकीची जोराची धडक बसल्याने MH 44 H 881 वरील दुचाकी चालक महादेव ताठे जागीच मृत्यू झाले असून परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.