Home » माझा बीड जिल्हा » शेख अब्दुल्ला यांचे निधन.

शेख अब्दुल्ला यांचे निधन.

शेख अब्दुल्ला यांचे निधन.

अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन

पाटोदा — येथील व्यापारी गेल्या अनेक वर्षापासुन बाजारची कमिटी गोळा करणारे शेख अब्दुल्लाभाई यांचे नगर येथे उपचारादरम्यान निधन झाले काही दिवसापूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता ,त्यातच त्यांचे निधन झाले एक मनमिळाऊ व्यापारी म्हणून ते तालुक्यात परिचित होते. आज पाटोदा येथे सायंकाळी मगरीब नमाज नंतर 6 वाजता त्यांचा दफनविधी होणार आहे. शेख कुटुंबियांच्या दुःखात डोंगरचा राजा परिवार सहभागी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.