Home » माझा बीड जिल्हा » भाऊ बाबा पुण्यतिथी निमित्त कीर्तन

भाऊ बाबा पुण्यतिथी निमित्त कीर्तन

भाऊ बाबा पुण्यतिथी निमित्त कीर्तन
  अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन
 पाटोदा — शहरातील माऊलीनगर येथे असलेल्या श्री संत वामनभाऊ व संत भगवानबाबा मंदीर येथे भाऊ व बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त पाटोदा शहरातील माऊलीनगर बसस्टॅन्ड पाठीमागे येथे 26 जानेवारी रोजी सायंकाळी 8 वाजता ह.भ. प. सुदाम महाराज पानेगावकर ( झी टॉकीज सम्राट ) यांचे हरिकीर्तन होणार असून त्यानंतर हरिजागर होईल तसेच दुसऱ्या दिवशी 27 जानेवारी रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत ह भ प रामहारी महाराज वायभसे यांच्या काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर लगेच महाप्रसाद कालापंगत श्री गोपीनाथ सानप यांची होईल तरी या पुण्यतिथी सोहळ्यास भाविकांनी मोठया संख्येने उपस्तीथ रहावे असे आवाहन भाऊ बाबा भक्त मंडळ पाटोदा यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published.