Home » माझी वडवणी » 2018 चे कुंडलिका भुषण पुरस्कार जाहीर

2018 चे कुंडलिका भुषण पुरस्कार जाहीर

2018 चे कुंडलिका भुषण पुरस्कार जाहीर
डोंगरचा राजा / आँनलाईन
कै.शिवाजीराव सावंत पाटील स्मरणार्थ  कुंडलिका भुषण पुरस्कार 
दरवर्षी प्रमाणै  या वर्षी  कै. शिवाजीराव  सावंत पाटील  यांच्या स्मरणार्थ  कुंडलिका भुषण पुरस्कार  2018  चे  यावर्षाचे मानकरी  श्री प्रदीपकुमार विष्णू सोनवणे  युपीएससी  परिक्षेत एकमेव  उत्तीर्ण  वडवणी तालुक्यातील कुप्पा गावाचे भूमिपुत्र  आणि सध्या  छत्तीसगड येथे कार्यरत असलेल्या  तसेच साहित्यिक क्षेत्रातील योगदानाबद्दल ग्रामीण कथाकार श्री. प्रा. राजेंद्र गहाळ  यांना  या पुरस्काराचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे. .. पुरस्कार वितरण सोहळा दिनांक  -23/12/2018 रविवार रोजी सकाळी11:30 ” शिवस्मृती ” या समाधीस्थळाच्या  परीसरात  आयोजित केला आहे…तरी या कार्यक्रमाला सर्वानी ऊपस्थीत रहावे असे आवाहन  शिवदत्त प्रतिष्ठान च्या वतीने श्री  दत्तात्रय  रावजी सावंत  श्री धर्मराज सावंत   बालासाहेब सावंत  प्रा.अशोक सावंत  प्रा आबासाहेब सावंत  विश्वास सावंत  डाॅ.प्रविण सावंत  आणी  सर्व संयोजकांचे वतीने करण्यात आले आहे.
 Name: Pradeepkumar Vishnu Sonwane
Father Name: Vishnu Buvajirao Sonwane
Primary school: champavati Vidhyalaya Beed
Secondary school: shivaji vidyalaya Beed
10th: Sanskar Vidhyalaya Beed
12th college: Basweshwar College Latur
Graduation: BE civil from Bidwe Engineering College Latur
Post graduation: M.E environmental engineering from ssbt college jalgaon
Upsc qualified in 2017
Post : Assistant commissioner (IT)
Cadre: Chattisgarh

Leave a Reply

Your email address will not be published.