Home » माझा बीड जिल्हा » मधुकर कुलकर्णी यांचे निधन

मधुकर कुलकर्णी यांचे निधन

मधुकर कुलकर्णी यांचे निधन

डोंगरचा राजा / आँनलाईन

बीड येथील छापखाना गल्ली धोंडीपुरा येथील रहिवासी मधुकरराव लक्ष्मणराव कुलकर्णी वय 66 वर्ष यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने 21 डिसेंबर रोजी पहाटे 1 वाजता निधन झाले, त्यांच्यावर अमरधाम बीड येथे सकाळी 10 वाजता अंतिमसंस्कार करण्यात आले .यावेळी ह भ प धुंडीराज महाराज पाटांगणकर ,ह भ प भरतबुवा रामदासी ,प्रा सतीश पत्की , नगरसेवक राजेंद्र काळे ,नगरसेवक जगदीश गुरखुदे ,डॉ पी के कुलकर्णी, डॉ पी डी जोशी ,डॉ प्रशांत कुलकर्णी, पत्रकार अशोक देशमुख ,प्रमोद कुलकर्णी, मुकुंद कुलकर्णी ,दीपक सर्वज्ञा ,प्रशांत सुलाखे ,दीपक कुलकर्णी ,प्रा डॉ विद्यासागर पाटनगंणकर ,सेलमोहकर ,
परभणीकर, योगेश गुळवेलकर ,यांच्यासह डॉक्टर, वकील ,इंजिनिअर ,व्यापारी,यांच्यासह विविध स्तरातून लोक उपस्तीथ होते .

Leave a Reply

Your email address will not be published.