Home » माझा बीड जिल्हा » श्रीराम मंदिर कलशारोहन सोहळा..

श्रीराम मंदिर कलशारोहन सोहळा..

श्रीराम मंदिर कलशारोहन सोहळा..

डोंगरचा राजा / ऑनलाईन

— भक्ती मार्ग हाच मोक्षाचा मार्ग आहे चांगले कर्म हि आपली पुढची परगतीचे लक्षणे ठरवते – ह भ प एकनाथ महाराज माने

— खळवट लिंबगाव गावकऱ्यांच्या पुढाकारातुन श्रीराम मंदिर कलशारोहन सोहळा

किर्तन सेवेतुन अध्यत्मिकतेचे धडे गिरुन समाज हिताचे कार्य आणी संताचे विचार किर्तन सेवेतुन होत असल्याने अनंदाचे वातावरण तयार होत.
सविस्तर व्रत असे कि महाराष्ट्र हि संताची भुमी असुन वडवणी तालुक्यातील खळवट लिंबगाव स्वानंद पांडुरंग जोशी पुजारी श्रीराम मदिंर यांच्या पुढाकारातुन व महादेव महाराज चाकरवाडी कर मंहत एकनाथ महाराज माने आणी नवनाथ महाराज गोरक्षनाथ टेकडी यांचा आशिर्वादाने दि १३/ १२/ २०१८ रोजी श्रीराम मंदिर कलशारोहन सोहल्या निमित्त किर्तन महोत्सव साजरा करण्यात आला या महोत्सवात नामवंताचे किर्तन भजन प्रवचन सपंन्न झाले तसेच गावातून भव्य कलश मिरवणुक काढण्यात आली यात गावकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला व या किर्तन मोहोत्सवात ह भ प एकनाथ महाराज माने, संदिपान महाराज हसेगावकर,अदींचे किर्तन संपन्न झाले व दि १३/ १२ / २०१८ रोजी ह भ प एकनाथ महाराज माने यांचे काल्याचे किर्तन संपन्न झाले.यांंनी खळखळुन हसवत संत महंताचे उपदेश दिले आणी भक्तांना भक्ती मार्ग आणी संताचे विचार आत्मसाथ करण्याचे सांगीतले यावेळी पंचक्रोसीतील असंख्य नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.