Home » माझी वडवणी » शाखा उदघाटनास उपस्थित रहा – बंडू

शाखा उदघाटनास उपस्थित रहा – बंडू

शाखा उदघाटनास उपस्थित रहा – बंडू

डोंगरचा राजा / ऑनलाईन..

वडवणी तालुक्यातील केंडे पिंपरी येथे दिनांक 16/12/2018 वार रविवार रोजी ठीक साय.6 वाजता छत्रपती सह. साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन मोहनदादा जगताप यांच्या हस्ते शाखेचे उदघाटन होणार आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खापरवाडी चे सरपंच अँड. आनंत लंगडे हे राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणुन रो.ह.यो.चेअरमन भारत जगताप, जनविकास आघाडीचे जेष्ठ नेते अच्युतराव लाटे,धारूर चे माजी नगराध्यक्ष अर्जुनराव गायकवाड, उपसभापती प्रदीप शेळके,नगरसेवक आत्माराम जमाले, नगरसेवक बाळासाहेब खामकर,बबनराव गांढगे,संचालक संतोष यादव,सिद्धेश्वर बँकेचे माजी चेअरमन सुरेश एरंडे,माजी जि.प.सदस्य विलास बडे,जेष्ठ नेते महावीर मस्के,जेष्ठ नेते बबन सिरसट माजी जि. प. सदस्य बबन सरवदे,चेअरमन जगदीश बादाडे,युवा नेते राहुल जगताप,संजय झाटे, सुभाष कदम ,संचालक भाऊसाहेब गोंडे,अनिल लंगडे,सरपंच हरी पवार,सरपंच सुधाकर कारंडे,विठोबा बादाडे,संभाजी दराडे,नाना रेडे,बाबासाहेब सुरवसे,अतुल चव्हाण,किसन बहिर, माजी नगराध्यक्ष नानाभाऊ शिंदे,डॉ. सुशील लोढा,मित्र मंडळाचे माजलगाव तालुकाध्यक्ष शरद यादव, धारूर तालुकाध्यक्ष रामदास तिडके,मोतीराम बडे,विक्रम शिंदे,श्रीहरी मोरे,उमेश शेंडगे,माजलगाव शहराध्यक्ष फेरोज इनामदार,हितेंद्र काळे,राजूभाई पठाण,सोशल मिडिया तालुकाध्यक्ष राजेश स्वामी, विनोद गोपाळ, हे उपस्थित राहणार आहेत.
तरी परिसरातील मोहनदादा जगताप मित्र मंडळाच्या पदाधिकारी,कार्यकर्ते मोहनदादा जगताप यांच्या वरती प्रेम करणाऱ्या सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आव्हान मित्र मंडळाचे वडवणी तालुकाध्यक्ष बंडू नाईकवाडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.