Home » माझी वडवणी » माजलगावात शिवसेनेची महाआरती..

माजलगावात शिवसेनेची महाआरती..

माजलगावात शिवसेनेची महाआरती

डोंगरचा राजा / ऑनलाईन

माजलगाव दि.२४-प्रतिनिधी– शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हस्ते अयोध्येत शरयू नदीकाठी होत असलेल्या महाआरतीस समर्थन म्हणून शनिवारी तेथील शिवसेनेचे वतीने ग्रामदैवत हनुमान मंदिरात जय श्रीराम च्या गजरात महाआरती करण्यात आली.यावेळी जय श्रीरामचा घोषणांनी मंदिर दुमदुमले.
शनिवारी सायंकाळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हस्ते महाआरती सुरू होताच येथेही सहा वाजता महाआरती सुरू करण्यात आली. जय श्रीराम, पहले मंदिर फिर सरकार अशा घोषणांनी मंदिर दुमदुमले.जिल्हा सहसंघटक मॅचिंद्र काळे,डॉ.उद्धव नाईकनवरे, सुनील खंडागळे, शहरप्रमुख पापा सोळंके, अशोक आळणे,तुकाराम येवले,नितीन मुंदडा,विठ्ठल जाधव,मुंजाबा जाधव,बाळू मेंडके,ज्ञानेश्वर जाधव,अतुल उगले,दिगंबर सोळंके, सुंदर इके, सचिन दळवी,विक्रम शिंदे,सुरज गवरकर,,रवी कुराडे, सुरज एखंडे, सचिन दळवी ,विक्रम शिंदे, दत्ता राऊत, प्रदीप कुलकर्णी बबलू शिंदे ,रमेश चव्हाण, सुरज साबळे राहूल सुरवसे ,प्रवीण मंदार ,भगवान गिरी ,रामप्रसाद सावंत ,उदय नरवडे विजय धुमाळ ,शुभम मालपाणी मंगेश आवटे ,मनोज रुद्राक्ष तसेच सर्व शिवसैनिक हिंदू बांधवांची मोठी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published.