Home » माझी वडवणी » शेतकऱ्याचा दोन एकर ऊस जळाला..

शेतकऱ्याचा दोन एकर ऊस जळाला..

शेतकऱ्याचा दोन एकर ऊस जळाला..

शेतकऱ्याचा दोन एकर ऊस जळाला..

डोंगरचा राजा / ऑनलाईन

— चिंचोटी येथील शेतकऱ्याचा लाईटच्या शॉट सर्कीटने दोन एकर ऊस जळाला

वडवणी तालुक्यातील चिंचोटी येथील शेतकऱ्यांचा एकूण २ एकर ऊस लाईट शॉर्टसर्किट होऊन जळल्याची घटना बुध्दवार दि १४ रोजी दुपारी २ वाजता घटना घडली यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
यावर्षी पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना दुष्काळाचा मोठा सामना करावा लागत आहे.यातच ऊसाला हुमनी अळीने फस्त केले आहे.थोड्या फार प्रमाणात राहीलेल्या ऊसाला पाऊस नसल्याने शेतकऱ्याने पसा पसा पाणी घालुन आणला होता. परंतु लाईट खात्याच्या गलथान कारभारामुळे शॉर्टसर्किट होऊन वडवणी तालुक्यातील चिंचोटी येथील शेतकरी भगवानराव कडाजी गोंडे यांच्या शेतातील गट नं ६९ मधील दोन एकर ऊस जळाल्याची घटनेने शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.याचा तात्काळ पंनामा करुन या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थीक मदत देण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.