Home » राजकारण » पिंपळटक्का नागरिकांचा मित्र मंडळात प्रवेश.

पिंपळटक्का नागरिकांचा मित्र मंडळात प्रवेश.

पिंपळटक्का नागरिकांचा मित्र मंडळात प्रवेश.

डोंगरचा राजा / आँनलाईन

वडवणी- तालुक्यातील पिंपळटक्का येथील नागरिकांनी छत्रपती सह. साखर करखाण्याचे व्हा. चेअरमन मोहनदादा जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत मोहनदादा जगताप मित्र मंडळाच्या जनसंपर्क कार्यालय याठिकानी जाहीर प्रवेश केला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनविकास आघाडीचे नेते अच्युतराव लाटे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संचालक संतोषराव यादव, भाऊसाहेब गोंडे,हनुमंतराव बादाडे,जेष्ठ नेते सुरेशराव एरंडे,चेअरमन जगदीश बादाडे, जेष्ठ नेते बबनराव सिरसट,मधुकर डापकर,प्रकाशनाना चव्हाण,प्रकाशराव उजगरे,हमीद पठाण,राधाकिसन सोनवणे, डॉ.बंडू भगत,अभिमान काळे,मित्रमंडळाचे तालुकाध्यक्ष शरद यादव,वडवणी तालुकाध्यक्ष बंडू नाईकवाडे,धारूर तालुकाध्यक्ष रामदास तिडके,सय्यद जमील, युवा नेते हानुमान फपाळ,भीमराव सोळंके, प्रशांत कदम,विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष हितेंद्र काळे देपेगावकर,प्रकाश कदम,गणेश नायबळ आदी उपस्थित होते.
यावेळी पंडित कदम, सखाराम यादव, विठ्ठल चिलगर, नरहरी कदम, प्रकाश यादव,गजानन चिलगर, दादासाहेब कदम, सिकंदर पठाण,दत्ता कदम, उमेश कदम ,सुनील यादव, पांडुरंग कदम,अरुण कदम, सुग्रीव यादव, अशोक कदम, प्रमोद कदम, दत्ता
सोळंके यांच्यासह अनेकांनी मोहनदादा जगताप मित्र मंडळात जाहीर प्रवेश केला.
यावेळी मोहनदादा जगताप यांच्या हस्ते त्यांचा हार,शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.लवकरच मोहनदादा जगताप
मित्र मंडळाची शाखा पिंपळटक्का येथे होणार आहे असे करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.