Home » महाराष्ट्र माझा » अध्यक्षपदी विशाल गोरे यांची निवड

अध्यक्षपदी विशाल गोरे यांची निवड

अध्यक्षपदी विशाल गोरे यांची निवड

अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाइन

पाटोदा शहरातील जिवंत देखाव्यासाठी तालुक्याभर सुप्रसिद्ध असलेला माळेगल्ली येथील श्री संत सावता गणेश मंडळाच्या यावर्षीच्या गणेश उत्सवाच्या नियोजनासाठी संत सावता महाराज मंदिर पाटोदा मध्ये बैठक घेण्यात आली यावर्षीच्या श्री गणेश उत्सवाच्या अध्यक्षपदी विशाल गोरे तर उपअध्यक्षपदी राहुल शेवाळे व विनोद नाईकनवरे यांची निवड करण्यात आली यानंतर खालील कार्यकारणी जाहिर करण्यात आली सचिव युवराज जाधव, कोषाध्यक्ष प्रंशात कोल्हे, सदस्य विशाल राऊत, नारायण गोरे,महेश भोपळे,ओंकार नाईकनवरे, ,शुभम नागथई, यांच्या सह माळेगल्ली येथील श्री गणेश भक्त उपस्थितीत होते

Leave a Reply

Your email address will not be published.