Home » माझा बीड जिल्हा » अध्यक्षपदी नागरगोजे तर उपाध्यक्षपदी शिंदे

अध्यक्षपदी नागरगोजे तर उपाध्यक्षपदी शिंदे

अध्यक्षपदी नागरगोजे तर उपाध्यक्षपदी शिंदे

अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाइन

— पेंटिंग कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी प्रकाश नागरगोजे तर उपाध्यक्षपदी महादु शिंदे.

पाटोदा तालुका पेंटिंग कामगार संघटनेची बैठक दि.२३/८ गुरुवारी रोजी संत वामन भाऊ टेड्रर्श येथे घेण्यात आली.अध्यक्षपदी पेंटर प्रकाश नागरगोजे तर उपाध्यक्षपदी महादु शिंन्दे यांची नीवड झाली तर सचिव म्हणुन हमीदखान पठाण यांची बिनविरोध करण्यात आली संचालक म्हणून पेंटर शेख इस्हाक, राजु क्षीरसागर, सुनील लोमटे,सरफराज(गुड्डू),राहुल लोढे,संतोष तांबे,गणेश डोरले,आण्णा लोढे,जाकेर पठाण यांना घेण्यात आले.यावेळी बैठकीत पेंटर शेख समीर,प्रशांत लोहार, अजहर शेख,राहुल सोनवणे,शेख सलमान, बाळु साठे,नितीन गायकवाड, कैलास गाडेकर,अविनाश तरटे,अविनाश थोरात, मतीन पठाण, मुकेश जावळे,सह आनेक पेंटर उपस्थित होते.या बैठकीत संघटीत होण्याचे फायदे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळा मार्फत सरकारी योजनाचे लाभ पेंटरापर्यत कळवणे व मिळुन देण्याचा प्रयत्न,जर कोणी पेंटर अँक्सीडंट किवा इतर आजाराने ग्रस्त असल्यास संघटना त्याची मदत करण्याचा प्रयत्न करेल,संघटनेच्या प्रत्येक मेंबरला १००रु प्रवेश फी द्यावी लागेल,संघटनेच्या प्रत्येक मेबंरला ५००रु प्रती माह भरावे लागेल काळानुसार कामाचे दर सारखे असतील,असे ठरविन्यात आले. यावेळी सुत्रसंचालन हमीदखान पठाण तर प्रास्तावीक शेख इस्हाक यांनी केले तर आभार प्रशांत लोहार यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.