Home » माझा बीड जिल्हा » जनहिताचे कामे हाती घ्या — जगताप

जनहिताचे कामे हाती घ्या — जगताप

जनहिताचे कामे हाती घ्या — जगताप

डोंगरचा राजा / आँनलाईन..

धारुर — तालुक्यातील सोनीमोहा येथे मोहनदादा जगताप मित्र मंडळ शाखेचा ढोलताशांच्याा गजरात ऊद्घाटन सोहळा मोहनदादा जगताप यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाणी अर्जुनराव गायकवाड तर प्रमुख पाहुणे म्हनुन जेष्टनेते अच्युतराव लाटे , संतोष यादव , बबनराव सरवदे ,बबनराव सीरसट,धारुरचे नगरसेवक बाळासाहेब खामकर चंद्रकांत जाधवर,सोनिमोह्याचे सरपंच विष्णु अडागळे, माजलगाव तालुकाध्यक्ष शरद यादव , बंडु नाईकवाडे ,रामदास तिडके,अतुल चव्हाण,अतुलराव सोळंके,बाळासाहेब सोळंके ,विद्यार्थी आ.तालुकाध्यक्ष हितेंद्र काळे ,आदि मान्यवर उपस्थीत होते.या कार्यक्रमास गावातील लहानथोरांसह शेकडोंच्या संख्येने नागरीक व नव तरुण कार्यकर्ते उपस्थीत होते.शाखाध्यक्ष सुरेश भोसले ,उपाध्यक्ष गोपीचंद साठे,श्रीकिसन सुरवसे ,भगवान तोंडे ,मदन तोंडे ,प्रल्हाद तोंडे,गोवींद तोंडे,महादेव तोंडे,विनायक तोंडे,यशवंत भोसले,अशोक गीरी ,विश्वनाथ भोसले,आदी कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे आयोजन करुन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.अध्यक्षीय भाषनात मोहनदादा जगताप यांनी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करुन जनहिताचे कामे हाती घ्या ,लोकहित चळवळ उभी करुन गोरगरीब जनतेची कामे करा.मी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपने उभा आहे .तुम्ही मला हाक द्या मी सदैव तुम्हाला साथ देण्याचे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published.