Home » माझी वडवणी » मानसीचा सत्कार.   

मानसीचा सत्कार.   

मानसीचा सत्कार.   
अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाइन 
    बीड शहरातून प्रथमच कु.मानसी सदाशिवराव नाईक हीची तिरुपती बालाजी येथील प्रसिद्ध आईसर इन्स्टिट्यूट(वैज्ञानिक व संशोधक  अभ्यासक्रमासाठी ) निवड झाल्या बद्दल नाईक परिवाराचा  सत्कार वीर सावरकर सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आला.  यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अँड.अजिंक्य पांडव ,अमोल आगवान, प्रशांत लहुरीकर, प्रमोद ठोसर आदी उपस्तिथ होते

Leave a Reply

Your email address will not be published.